Thursday, 7 May 2015

satish kachamwar

today i am feeling very bad about salman khan.bcz salman khan is an very good celibrity and also a good human being.

Friday, 1 May 2015

satish.k

माझा वेगळा विदर्भ ह्या संकलपनेला तीव्र विरोध आहे । माझ एक वैयक्तिक मत आहे की जर तुम्हाला असे वाटत असेल की विदर्भाचा विकास झाला पाहीजे मग त्यासाठी तुम्ही वाटेल तितका वेगळा निधी देऊन सुद्धा विकास करू शकता ।त्यासाठी राज्याची विभागणी कशाला पाहीजे ? हा मंञ्यांचा डाव आहे कारण मुख्यमंत्री फडणवीस आणी नितीन गडकरी हे तिकडचे मंञी आहेत ।त्यांना माहीत आहे जर वेगळा विदर्भ झाला तर नविन राज्य म्हणून येणारा निधी सहज खिशात घालता येईल । फडणवीस मुख्यमंत्री झाले हाच खरा संयुक्त महाराष्ट्राला धोका आहे ।कारण जेव्हापासुन त्यांचे नाव चर्चेत आले तेव्हापासून च ही गोष्ट वाढली ।साहेब कुठे फेडाल हे पाप ?


satish kachamwar

hiii my self satish kachamwar.and i am doing mba at.s.r.t.m.u.nanded.and this is my first post.